सोलापूर
पर्यटन

स्वामी समर्थ मंदिर

गावाचे नाव : अक्कलकोट
तालुका : अक्कलकोट

गाणगापूरचे श्री नृसीह सरस्वतीच आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे एकच असून ते श्री दत्ताचा अवतार आहेत अशी अनेक भक्तांची श्रद्धा आहे. स्वामींची समाधी असलेला अक्कलकोटचा समर्थ मठ हा संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असून, त्यांचे भक्त सर्वत्र पसरले आहेत. स्वामींच्या पुण्यतिथीला म्हणजेच चैत्र शुद्ध त्रयोदशीला लाखो भाविक दर्शनासाठी या मठामध्ये येतात

Scroll to Top