सोलापूर
पर्यटन

कुडाळ संगम

गावाचे नाव : हत्तरसंग
तालुका : दक्षिण सोलापूर

महाराष्ट्र आणि कर्नाटकसीमारेषेवरील हत्तरसंग गावामध्ये भीमा आणि सीना नदिच्या या संगमावर संगमेश्वर आणि हरिहरेश्वराची मंदिरे आहेत. संगमेश्वराचे मंदिर हे खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराशी साम्य दर्शवते. अतिशय सुंदर असे दगडी बांधकाम असलेली ही मंदिरे पुरातन स्थापत्यशास्त्राची आणि हस्तकारीची उत्तम उदाहरणे आहेत.

Scroll to Top